श्री नवलाई देवी मंदीर खावली तालुका सातारा जिल्हा सातारा
: शब्दलेखन Satara Plus : 8308456916
वाचन कालावधी 3 तीन मिनीट
वाचन कालावधी 3 तीन मिनीट
सातारा शहराच्या पश्चिमेस साधारण 11 किलोमीटर अंतरावरील कोरेगाव
रस्त्यावर असलेल्या खावली गावातील श्री नवलाई देवी मंदीर हे भक्तांचे
आकर्षण ठरते.
मंदरीचे उद्घाटन व कलशारोहण गुरुवार दि. 22.12.2005 रोजी प.
पूज्य सुंदरगिरी महाराज, पुसेगाव यांचे शुभहस्ते संपन्न झाला होता. मंदीराची रचना
सुनियोजीत करण्यात आल्याने कोरेगाव रस्यावरुन जाताना सदर मंदीर अतिशय सुरेख दिसते.
एकदा तरी मंदीरामध्ये जाऊन श्री नवलाई देवाचा आशिर्वाद घ्यावा अशी ईच्छा
झाल्याशिवाय राहत नाही.
या मंदीरामध्ये श्री नवलाई देवी सोबत
श्री वाघजाई देवी,
श्री सालपाई
देवी,
श्री पद्रमावती देवी तसेच
श्री वरदायीनी देवी यांचेही दर्शन घेता येते.
मंदीराची रंगरंगोटी, रेखरखाव उत्कृष्ट असल्याने मंदीर मंदीर परिसर
अधिक उठावदार, मोहक ठरतो.
कसे जावे? येथे पहा...
No comments:
Post a Comment