Krantisinha Nana Patil -The Real Revolutionary Loin

साताराची सुवर्णरत्ने - क्रांतिसिंह नाना पाटील (Kranti Sinh Nana Patil -The Real Loin)

महाराष्ट्रात (प्रामुख्याने सातारा, सांगली भागात) स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करणारे, तसेच प्रतिसरकार हा समांतर शासनाचा एकमेवाद्वितीय प्रयोग राबवणारे लढवय्ये राजकीय कार्यकर्ते म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील होत.

क्रांतिसिंह नाना पाटील हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सैनिक आणि स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी राजकारणी होते .
महाराष्ट्रात (प्रामुख्याने सातारा, सांगली भागात ) स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करणारे , तसेच प्रतिसरकार हा समांतर शासनाचा एकमेवाद्वितीय प्रयोग राबवणारे लढवय्ये राजकीय कार्यकर्ते म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील होत.
ब्रिटिशांची राज्यव्यवस्था नाकारून त्यांनी १९४२ च्या दरम्यान सातारा जिल्ह्यात स्वतंत्र राज्याची स्थापना केली .
नाना पाटील यांनी ‘तुफान सेना’ या नावाने सैन्य दलाची स्थापना केली होती .

संसदेत मराठीतून भाषण करणारे ते पहिले खासदार होते .

(क्रांतिसिंहच्या सातारा मध्ये आपला जन्म आहे याचा सातारकरांना निश्चितच अभिमान राहणार आहे.)

No comments:

Post a Comment