||ॐ चैतन्य गगनगिरी नाथाय नमः ||
श्रीपाद गणपतराव पाटणकर उर्फ गगनगिरी महाराज यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील
मणदुरे तालुका पाटण येथे १९०६ मध्ये झाला.
गगनगिरी
महाराजांना विश्वगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
संपूर्ण
देशभरात, तसेच जगातही ठिकठिकाणी त्यांचे शिष्य व अनुयायी मोठ्या प्रमाणात आहेत.
नाथ
संप्रदायातील महंताबरोबर ते संपूण भारतभर फिरले, नेपाळ, भूतान,मानससरोवर,
गौरीशंकर, गोरखदरबार, गोरखपूर, पशुपतीनाथ येथून ते अल्मोडा येथे गेले. गंगा
नदीच्या खोरे, हिमाचल प्रदेश येथूनही त्यानी आध्यात्मिक ज्ञान संपादण्यासाठी
प्रवास केला.
महायोगी
गगनगिरी महाराजांची इतर वैशिष्ट्ये सध्याच्या कलीयुगामध्येही योगशास्त्रातील
अनेकविध अवघड सिद्धी व चमत्कार प्रत्यक्ष आत्मसात केलेले असे ते महायोगी होते.
निर्मनुष्य
व अनेक हिंस्त्र श्वापदे असणाऱ्या गगनगडावरील ५२ तळी व सांगलीतील वाटार येथील ५ ते
६ डोहांत त्यांनी दीर्घकाळ जलतपश्चर्या केली
महानिवार्णाच्या
समयी महाराजांचे वय १०३ वर्षांचे होते.
||ॐ चैतन्य गगनगिरी नाथाय नमः ||
गगनगिरी महाराज आरती
गगनगिरी महराज यांचे प्रवचन
गगनगिरी महाराज आश्रम - गगनगड
गगनगिरी महाराजांची गुहा (स्थान-आंबोळगड)
श्री क्षेत्र किल्ले गगनगड गगनबावडा कोल्हापूर
||ॐ चैतन्य गगनगिरी नाथाय नमः ||
गगनगिरी महाराज आरती
गगनगिरी महराज यांचे प्रवचन
गगनगिरी महाराज आश्रम - गगनगड
गगनगिरी महाराजांची गुहा (स्थान-आंबोळगड)
श्री क्षेत्र किल्ले गगनगड गगनबावडा कोल्हापूर
No comments:
Post a Comment