Grate Worrier's of Ajinkyatara

Grate Worrier's of Ajinkyatara 

अजिंक्याताराचे लढवय्ये : किल्लेदार प्रयागजी आणि मावळे



औरंगजेबाशी कडवी झुंज देणारे अजिंक्यताराचे किल्लेदार प्रयागजी आणि तत्कालीन कामी आलेले सर्व मावळे..

मराठ्यांची राजधानी सातारा..... काबीज करण्यासाठी औरंगजेबाने सातारच्या किल्ल्यावर स्वारी केली. त्यावेळी किल्ल्याचे किल्लेदार प्रयागजी अनंत फणसे हे होते. या लढाईत त्यांनी पराक्रमाची शर्थ केली. औरंगजेबास मराठ्यांची राजधानी सातारा सहज काबीज करु असा फाजील आत्मविश्वास होता. पण प्रयागजी आणि त्यांचे मावळे यांनी त्याला चांगलेच जेरीस आणले होते. औरंगजेबास त्यांनी सातारचे पाणी काय असते हे चांगलेच दाखवले होते.


विशेष म्हणजे जेव्हा मंगळाईचा बुरुज उडाला तेव्हा औरंगजेबाची मती गुंग झाली होती. त्याला 10-15 दिवस त्या धक्क्यातून सावरायला लागले होते.


औरंगजेबाच्या अवाढव्या सैन्यापुढे न डगमगता प्रयागजी यांनी किल्ला जवळजवळ 3/4 महिने शर्थीने लढवला.


मंगळाईचा बुरुज उडाल्यानंतर अजिंक्याताराच्या मागील बाजूस किल्ल्यावरुन खाली आलेले मोठ मोठे खडक आजही इतिहासाची साक्ष देतात.


अजिंक्यातारा सातारा येथे झालेल्या घनघोर युद्धाचे ना. स. इनामदार यांनी `शहेनशहा`या कादंबरीत केलेले वर्णन रोमांचीत आहे. ते वाचून सातारकरांची छाती अभिमानाने भरुन येते

6 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete

  2. Best digital marketing agency in saharanpur we use best strategies for your business. best digital marketing agency you can trust blindly Best digital marketing agency in saharanpur

    ReplyDelete
  3. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  4. Nice Blog, Thank you for sharing this information. So, If you are looking for an SEO Management Company
    , it is important to do your own research and find a company that aligns with your business needs and goals.

    ReplyDelete
  5. As Ambala Digital Landscape Continues to Evolve Solvage IT Solution Remains Steadfast in Its Commitment to Delivering Excellence. It Does not Just Provide Services it Provides Pathways to Growth Avenues For visibility and Bridges to Success. With a Focus on Partnership Innovation and Data Backed Strategies Solvage IT Solution is Poised to Reshape how Businesses in Ambala and Beyond Approach Digital Marketing Company in Ambala

    ReplyDelete