सध्या झी मराठीवर लोकप्रियेतेचा कळस गाठलेली सातारा जिल्ह्या मध्ये चित्रीत होत असलेली मालिका म्हणजे लागिरं झाल जी...

या मालिकेमध्ये अभिनयाची उंची असलेला खरा महेश जाधव (महेश कोठारे सिनेमातील पोलिस भुमिका साकारणारा नव्हे) अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.
4 फूट 3 इंच उंची असलेला फलटण येथील महेश जाधव टॅलेंट या भुमिकेत परफेक्ट बसतो....
फलटणच्या हे टॅलेंट असेच अभिनयाचा ठसा उमटवत राहो....
या ख-या टॅलेंटला हार्दिक शुभेच्छा...