रपा रपा Inspiration
शाळेतील शोषखड्डाविषयाची फिल्म पाहून सार्थकला शोषखड्डा भावला
त्याने
मनोमन शोषखड्डा करण्याचा निर्यण घेतला...

आपल्या गुरुजींच्या मदतीने शोषखड्ड्यासाठी आखणी केली. तसेच छोट्या
भावंडाच्या मदतीने शोषखड्डासाठीचा खड्डा रपारपा पूर्णही केला.
छोट्या सार्थकची ही कामगिरी पाहून गावातील इतर लहान मुलांनी प्रेरणा
घेतली तसेच ग्रामस्थही वचनपुर्तीसाठी सरसावले...