ऑनलाईन शिक्षण घेताना आपल्या पाल्यांची सुरक्षितता ही सर्वप्रथम गरज यासाठी या उपकरणांचा समावेश जरुर करा.
ऑनलाईन शिक्षणासाठी पालकांचा मोबाईल, लॅपटॉप कायम व्यस्त ठवणे पालकांना साहजिकच शक्य नाही. यासाठी पर्याय अनेक आहेत. त्यात लॅपटॉप, कॉम्प्यूटर याही पेक्षा सहज सुलभ अशी पुढील काही उपकरणे मुलांसाठी देता येतील जी आपल्याला खर्चिकदृष्ट्याही परवडणारी आहेत.
1) टॅब :
लिनोओ कंपनीचा टॅब फक्त 10,000 मध्ये उपलब्ध आहे. महागडा मोबाईल पेक्षा मुलांना टॅब दिला तर ते त्यांचे ऑनलाईन शिक्षण व्यवस्थित घेवू शकतील. हा टॅब कायम हातात धरुन ठेवावा लागत नसलेने त्यांचा हात ही भरुन येणार नाही. तसेच टॅब हा कोठेही मुलांना जिथे सोईचे वाटेल तिथे ती घेवून जावू शकतात.
अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा लेनोवो टॅब एम 8 एचडी (2 जीबी, 32 जीबी, वायफाय)
लिनोओ कंपनीचा लेनोवो टॅब एम 10 एचडी (2 जीबी, 32 जीबी, वायफाय) हा टॅब देखील ऑनलाईन शिक्षणासाठी सर्वोत्तम पर्याय ठरु शकतो
2) पॉवरबॅंक : ऑनलाईन शिक्षण चालू असलेने वापरात असलेली उपकरणे चार्जिंग करुन ठेवणे गरजेच बनते यामध्ये या उपकरणांचे चार्जिंगही कमी होत राहते यासाठी आपण कायम प्लगमध्ये चार्जिंग पॉइंट घालून बसलो तर या उपकरणांवर तसेच प्लगवरही अधिक भार येवून ती लवकर खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यासाठी आपण पॉ़वरबॅकचा वापर करु शकतो. पॉवरबॅंक वापरात आणली तर घरातील प्लग वर येणारा अतिरिक्त ताण कमी होईल तसेच सदरची उपकरणे कधीही कुठेही चार्ज करता येतील.
पॉवरबॅंक घेताना शक्यतो iBall 10000mAh QCPD ली-पॉलिमर पोर्टेबल पॉवर बँक किंमत फक्त 699 तसेच सिसका 10000 एमएएच लिथियम आयन एल 1002 जे पोर्ट 100 पॉवर बँक किंमत पक्त 650 हे दोन उत्तम पर्याय मानता येतील.
3) हेडफोन : ऑनलाईन शिक्षण घेताना मुलांना मोबाईलचा साधा हेडफोन वापरु देवू नका तर हा या प्रकारचा माईक असलेला हेडफोन वापरा. टॅब, मोबाईल, कॉम्प्युटर, लॅपटॉवर साठी साधा हेडफोन सतत वापरावा लागत असल्याने मुलांच्या कानाला तसेच ऐकण्याच्या क्षमतेला प्रॉब्लेम येवू शकतो हा एक ऑनलाईन शिक्षणाचा तोटाही म्हणावा लागेल यासाठी सर्वात महत्वाचा आहे तो चांगला हेडफोन तोही माईक सिस्टीम असलेला
यासाठी स्केचफेब चा हेडफोन ज्याची किंमत फक्त 399 आहे एक पर्याय होवू शकतो.
आयबॉल कंपनीचा आयबॉल इअरवियर रॉक, पिच परफेक्ट साऊंड, मायकसह ओव्हर-इअर वायर्ड हेडफोन्स किंमत फक्त 465 ही एक उत्तम निवड होऊ शकते.
ब्लूटुथ सिस्टीम असलेला डिजीटेक चा डिजीटेक ब्लूटूथ हेडफोन (डीबीएच 006) किंमत फक्त 700 हा हेडफोन देखील एक उत्तम निवड होऊ शकते.
The internet can be a scary place. Literally. From lack of connection availability or ability to browse freely due to region restrictions, there are many obstacles that would-be learners face in their online journey. I've created this post as a resource to help those seeking accessibility find their tools. Online Learning how to do something new can be tough - especially when it comes to online courses that don't always allow students access to teacher or peer-to-peer instruction.
ReplyDelete